गोबी मंचुरियन हा एक लोकप्रिय चायनीज पदार्थ आहे जो देशभरात आवडीने खाल्ला जातो. सोया सॉस ग्रेव्हीने बनवलेल्या या डिशवरून गोव्यात सध्या गदारोळ सुरू आहे. प्रकरण इतके पुढे गेले आहे की, तेथील प्रशासनाने गोबी मंचुरियन बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे,  जाणून घ्या अधिक माहिती