Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 28, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

China-Pakistan Border: 4 ते 14 सप्टेंबर या कालावधीत भारतीय हवाई दल करणार व्यापक युद्धाभ्यास

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 03, 2023 09:00 AM IST
A+
A-

4 सप्टेंबरपासून, भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर 11 दिवसांचा युद्ध सराव करणार आहे. युद्ध सरावात सर्व प्रमुख लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, एअर-टू-एअर इंधन भरणारी विमाने आणि इतर हवाई संसाधने सहभागी होतील, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS