Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

Cheetah Death: कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयाने इतर अभयारण्यात बंदोबस्त करण्याचा दिला सल्ला

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 19, 2023 01:25 PM IST
A+
A-

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या 3 चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS