पोलिसांनी सांगितले की, भाविकांना मंदिरात न जाण्याचा आणि हॉटेलमध्ये परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रुद्रप्रयागचे सर्कल ऑफिसर प्रमोद कुमार म्हणाले की, ‘सोमवारी सकाळपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. पावसामुळे आम्ही पादचाऱ्यांना थांबवून त्यांना हॉटेलमध्ये परत जाण्याची विनंती करत आहोत.’