रविवार, ऑक्टोबर 18, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक उद्याचे हवामान:19 ऑक्टोबरला हलकी रिमझिम सरी आणि कमाल 32°C तापमानाचा अंदाज | वडाळ्यात SIWS कॉलेजजवळ तरुणावर गोळीबार, OLA कॅबमधून आलेले 2 हल्लेखोर तासाभरात अटकेत! | नाशिक, 18 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: सिन्नर अपघातात 4 ठार, साखर कारखाना देयके & धान्य ATM चे उद्घाटन |

Chandrayaan-3: चंद्राचे तापमान पेलोडद्वारे मोजण्यात आले; विक्रम लँडरने दिली मोठी माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 28, 2023 12:34 PM IST
A+
A-

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर आता विक्रम लँडरने इस्रोला माहिती पाठवण्यास सुरुवात केली आहे. लँडर विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची माहिती मिळाली आहे. चंद्र पृष्ठभाग थर्मोफिजिकल प्रयोगने अहवाल दिला की, चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात आणि खोलीत लक्षणीय फरक आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती शेअर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel