Close
Advertisement
 
गुरुवार, मार्च 20, 2025
ताज्या बातम्या
28 minutes ago

तेलंगाणा येथील भाजपा आमदार T Raja Singh यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केले वादग्रस्त विधान, पोलिसांनी केली कारवाई

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 23, 2022 01:24 PM IST
A+
A-

नुपूर शर्मानंतर आता तेलंगाणा येथील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजा सिंह यांनी केलेल्या विधानानंतर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राजा सिंह यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

RELATED VIDEOS