छोट्या पडद्यावरचा बहुचर्चित रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा चौथा सीझन लवकरच येणार आहे. 2 ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होणार आहे. बिग बॉस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.