Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

Bible Row: कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता 'बायबल' वाद, जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 25, 2022 02:08 PM IST
A+
A-

क्लेरेन्स स्कूलने पालकांकडून त्यांच्या सहीचे प्रतिज्ञापत्र घेतले असून ज्यामध्ये नमूद केले आहे की, ‘विद्यार्थ्यांना बायबल किंवा हिमचे पुस्तक (स्तोत्र) शाळेत नेण्यास आमची हरकत नाही.’ यावरून शाळा प्रशासन ख्रिश्चन नसलेल्या विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप हिंदू संघटना करत आहेत.

RELATED VIDEOS