आजही भगतसिंह यांंचे नाव विशेष लक्षात राहते कारण वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ते देशासाठी फाशीवर चढले होते. मोडेन पण वाकणार नाही या उक्तीला समर्पक असे ज्यांंचे काम होते. भगतसिंंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 चा आहे.भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती आहे.याच निमित्ताने या थोर देशप्रेमी आणि स्वातंत्र्यसैनिकाचे हे 10 क्रांतिकारी विचार खास आमच्या वाचकांसाठी.