Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Asian Games Postponed: आशियाई क्रीडा स्पर्धा ‘अनिश्चित काळासाठी’स्थगित

क्रीडा टीम लेटेस्टली | May 06, 2022 05:26 PM IST
A+
A-

ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने पुष्टी केली की ,आशियाई क्रीडा 2023 पर्यंत पुढे ढकलले जातील, अशी बातमी रॉयटर्सने शुक्रवारी दिली. चीनच्या हँगझोऊ शहरात १० ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

RELATED VIDEOS