भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आशिष शेलार यांना बुधवारी करोनाची लागण झाल्याचे समोर आले, त्यांनी स्वतःहा याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.