अमरावती येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर स्थानिकांनी आज राजकमल चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.