साडेतीन मुहूर्तापैकी एक असा ओळखला जाणारा अक्षय तृतीयचा मुहूर्त....यंदा 14 मे ला हा सण आला आहे. या सणाच्या निमित्ताने लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याची खरेदी केली जाते. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते.