यंदा अक्षय्य तृतीया येत्या 14 मे 2021 रोजी साजरी केली जाणार आहे, ती तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. तर पापांचे विनाश करणारी आणि सुख देणारी ही तिथी असल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊयात या दिवशी पुजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि या दिवसाचे महत्व काय सांगितले जाते.