Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 13, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

'वेडात मराठे वीर दौडले सात' मध्ये Akshay Kumar साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

मनोरंजन टीम लेटेस्टली | Nov 03, 2022 12:01 PM IST
A+
A-

बॉलिवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' मराठी सिनेमामध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमातून अक्षय रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS