आमिर खानच्या 3 इडियट्समध्ये लाइब्रेरियन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेता अखिल मिश्रा याचे हैदराबादमध्ये अपघाती निधन झाले आहे. 3 इडियट्समध्ये लाइब्रेरियन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेता अखिल मिश्रा  58 वर्षांचे होते, जाणून घ्या अधिक माहिती