मुक्ता बर्वे आणि उमेश कामत पुन्हा छोट्या पडद्याकडे वळत आहेत. सोनी मराठी वाहिनी लवकरच एक नवी कोरी मालिका घेऊन येणार आहे. त्यात हे दोघे पहायला मिळणार आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.