Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 27, 2025
ताज्या बातम्या
48 minutes ago

Agnipath Scheme: 'अग्निपथ' योजनेमुळे दोन दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेत केली आत्महत्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 22, 2022 05:17 PM IST
A+
A-

राजस्थानमध्ये 'अग्निपथ' याजनेमुळे आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.झुंझुनू येथील 19 वर्षीय तरुण योजना लागू झाल्यानंतर तणावात होता. यामुळे मंगळवारी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी भरतपूरमध्येही एका तरुणाने आत्महत्या केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झुंझुनूच्या चिरावा शहरातील स्टेशन रोड भागातील आहे.

RELATED VIDEOS