Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
27 seconds ago

Agnipath Scheme:अग्निपथ योजनेचा निषेध, यूपी, मध्यप्रदेश, दिल्ली, जम्मूमध्येही आंदोलन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 17, 2022 02:34 PM IST
A+
A-

17 जून रोजी सकाळी, आंदोलकांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सरकारच्या अग्निपथ योजनेचा निषेध करत गाड्या पेटवून दिल्या. अग्निपथ हे केंद्र सरकारने आणलेली नवीन लष्करी भरती योजना आहे.आंदोलकांनी सार्वजनिक आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. उत्तर प्रदेशातील बलिया येथे जमावाने रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे पेटवून दिली.

RELATED VIDEOS