केंद्र सरकारकडून तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. "तुमच्या आगमनाची खूप प्रतीक्षा होती,"  अधिकृतपणे ताब्यात घेतल्यानंतर टाटा समूहाने लगेचच ट्विट करून माहिती दिली.