अबू इब्राहिम अल- कुरैशी मारला गेला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.अमेरिकेद्वारे केलेल्या बॉम्बस्फोटात कुरैशी व मुलांसह त्याचे कुटुंबीय ठार झाले असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिली.