२६/११ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आले.