Flipkart Dussehra Specials Sale: फ्लिपकार्ट वर दस-यानिमित्त या स्मार्टफोन्सवर जबरदस्त बंपर ऑफर्स, वाचा सविस्तर
Flipkart (Photo Credits: File Photo)

सणासुदीच्या ऐन हंगामात ऑनलाईन शॉपिंग साइट्सवर जबरदस्त ऑफर्स सुरु आहेत. नुकताच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल नुकताच संपला. आता दस-यानिमित्त फ्लिपकार्टवर 'दसरा स्पेशल्स सेल' (Flipkart Dussehra Specials Sale) सुरु झाला आहे. 22 ते 28 ऑक्टोबर हा सेल असणार आहे. या सेल मध्ये रियलमी, आयफोन, रेडमी, पोको स्माटफोन्स आणि आयफोन्सवर जबरदस्त सूट मिळत आहे. या स्मार्टफोन्स नो EMI कॉस्ट ठेवण्यात आला आहे. तसेच या सेल मध्ये Kotak Mahindra Bank आणि HSBC Bank ग्राहकांना 10% चा त्वरिट सूट मिळणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना बिग बिलियन सेल मध्ये आपले आवडते स्मार्टफोन्स खरेदी करता आले नाही त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दस-याच्या मुहूर्ताला लोक नवीन वस्तू खरेदी करतात. त्यामुळे यंदाचा दसरा कोरोना व्हायरसमुळे घरातच घालवायचा आहे. त्यामुळे घरबसल्या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून तुम्ही नवीन वस्तू खरेदी करु शकता. Apple iPhone 12 आणि iPhone 12 Pro ची प्री-ऑर्डर भारतामध्ये Online Store च्या माध्यमातून आजपासून सुरू

फ्लिपकार्ट दसरा स्पेशल्स ऑफर्स

1. Samsung Galaxy F41

मूळ किंमत: 20,999 रुपये

ऑफर किंमत: 16,499

स्टोरेज: 6GB+128GB

2. OPPO F15

मूळ किंमत: 20,999 रुपये

ऑफर किंमत: 14,990 रुपये

स्टोरेज: 4GB+128GB

3. iPhone XR

मूळ किंमत: 52,500 रुपये

ऑफर किंमत: 44,999 रुपये

स्टोरेज: 64GB

4. POCO F1

मूळ किंमत: 24,999 रुपये

ऑफर किंमत: 18,999 रुपये

स्टोरेज: 6GB+128GB

5. Realme Narzo 20 Pro

मूळ किंमत: 18,999 रुपये

ऑफर किंमत: 16,999 रुपये

स्टोरेज: 8GB+128GB

6. Vivo V20

मूळ किंमत: 27,990 रुपये

ऑफर किंमत: 24,990 रुपये

स्टोरेज: 8GB+128GB

7. Motorola One Fusion+

मूळ किंमत: 19,999 रुपये

ऑफर किंमत: 16,999 रुपये

स्टोरेज: 6GB+128GB

या आणि अशा अनेक स्मार्टफोन्स आणि आयफोन्सवर या सेल मध्ये बंपर ऑफर्स मिळत आहे. यंदाचा तुमचा दसरा खूप आणि आनंदाचा जावा म्हणून फ्लिपकार्टने हा दसरा विशेष बंपर सेल ठेवला आहे. त्यामुळे आपला आवडता मोबाईल खरेदी करण्याची ही संधी दवडू नका.