Flipkart Big Shopping Sale : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट
फ्लिपकार्ट (File Photo)

फ्लिपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी Big Shopping Days Sale घेऊन आला आहे. तर येत्या 6 ते 8 डिसेंबर पर्यंत हा सेल चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच एचडीएफसी (HDFC Bank) खातेदारांना खरेदीवर 10 टक्के सूट देण्यात येण्यात आली असून ईएमआय (EMI) खरेदीवर सुद्धा ही अट लागू होणार आहे.

ऑफर्स बद्दल सांगायचे झाले तर, डेबिट कार्ड ईएमआय (Debit Card EMI), नो कॉस्ट ईमएमआय (No Cost EMI) व्यतिरिक्त एक्सेंज ऑफर्स (Exchange Offer) सुद्धा देण्यात आली आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर स्मारफोन्सवरही भरघोस सुट देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टवरील (Flipkart) 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

- Nokia 5.1 Pluse ची मूळ किंमत 10,999 रुपये असून तो ग्राहकांना 9,999 रुपयांनीा खरेदी करता येणार आहे.

-Infinix Note 5 या स्मार्टफोनच्या 1,999 रुपयांच्या किंमतीचा हा फोन 7,999 रुपयांना मिळणार आहे.

-तर MaxPro M1, Redmi Note 5 Pro, Vivo v9 आणि Nokia6.1 Pluse या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.

-तसेच या सेलमध्ये स्मार्टफोनसह घरातील वस्तूंवर 70 टक्के तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80 टक्के सूट प्राप्त होणार आहे.

-या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 40-80 टक्के सूट फॅशन कॅटेगरीसाठी ठेवण्यात आली आहे.