Amazon Gudi Padwa Offer 2021: गुढी पाडव्यानिमित्त अ‍ॅमेझॉन वर ग्राहसांठी स्पेशल ऑफर; इलेक्ट्रिक वस्तूंसह 'या' गोष्टींवर मिळणार भरघोस सूट
Amazon Gudi Padwa Offer (Photo Credits-Amazon)

Amazon Gudi Padwa Offer 2021:  यंदाचा गुढी पाडवा येत्या 13 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकांसाठी हा दिवस नवं वर्ष म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे गुढी पाडव्यानिमित्त घरात आनंदाचे वातावरण प्रत्येकाकडे दिसून येते. तसेच पाडव्याला सोन्यासह एखादी नवी गोष्ट खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाइट अशा सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी सेल उपलब्ध करुन देतात. ई-कमर्स वेबसाइटवर त्यांच्याकडील हजारो प्रोडक्ट्सवर दमदार सूटसह कॅशबॅक देण्याचा प्रयत्न करतात. अशातच यंदाच्या पाडव्यानिमित्त जर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे. कारण अॅमेझॉनवर गुढी पाडव्यानिमित्त विविध प्रोडक्ट्सवर खास ऑफर दिली जात आहे.

पाडव्यानिमित्त तुम्हाला एखादी इलेक्ट्रिक वस्तू किंवा नवा स्मार्टफोन जरी घ्यायचा असेल तर ही संधी दवडू नका. कारण पाडव्याच्या शुभ दिनी तुम्हाला ऑफरमध्ये काही गोष्टी खरेदी करता येणार आहेत त्या सुद्धा अॅमेझॉनवर. तर पहा येथे अॅमेझॉनवर कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्सवर गुढी पाडव्यानिमित्त ऑफर दिली जात आहे. अॅमेझॉनवरील ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

>>जर तुम्ही पाडव्यासाठी नवीन कपडे ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण सध्या कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या सेमी लॉकडाऊनमुळे बहुतांश कपड्यांची दुकाने बंद असल्याने तुम्हाला येथून कपडे खरेदी करण्याची संधी आहे. पुरुषांपासून ते लहान मुलांपर्यंत्या कपड्यांसह चप्पलांवर 60-70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

>>सध्याच्या परिस्थितीत गुढी पाडव्यानिमित्त छानसा मेकअप करुन तुम्हाला बाहेर जाण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला यंदा घरच्या घरीच पाडव्याचा सण साजरा करावा लागणार आहे. मात्र पाडव्याला आपण छान दिसावे यासाठी तुम्ही काही कॉस्मेटिक खरेदी करण्याचा विचार करत असल्यास अॅमेझॉनवर त्या गोष्टींवर 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. -9=

>>तसेच फॅशन एक्ससरिज, मॉर्डन आणि पारंपरिक ज्वेलरीसह ग्रुमिंग इसेंशियल्सवर 70 टक्क्यांपर्यंत तुम्हाला ऑफ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या या सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने फक्त एका क्लिकवर खरेदी करु शकता.

>>तर इलेक्ट्रिक वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाल कुलर्ससह वॉशिंग मशीन, टीव्ही, एसीचा यामध्ये समावेश आहे. (Gudi Padwa & Ugadi 2021 Discounts on Mobiles: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोबाईल किंमतीवर 31 हजारांपर्यंतची सूट; Apple, RoG 3, Realme 7 अशा अनेक फोन्सचा समावेश)

>>स्मार्टफोन, ट्रॅव्हल बॅग किंवा घडाळ्ये यांच्यावर सुद्धा यंदाच्या पाढव्या निमित्त 50-60 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

तर यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे तुम्हाला  पाडव्याला तुम्हाला मार्केट किंवा मॉल्समध्ये जाऊन खरेदी करायला मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण अॅमेझॉनवरील वरील ऑफर्सचा तुम्हाला मात्र लाभ घरबसल्याच घेता येणार आहे.