Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलला आजपासून सुरुवात, मिळवा 70 टक्क्यांपर्यत सुट
Amazon Diwali sale: (Photo Credit : Amazon India)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलला (Amazon Great Indian Festival Sale) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याचं दिवशी या सेलने ऑनलाईन शॉपिंगचे (Online Shopping) सगळेचं रेकॉर्डस (Records) तोडले आहेत. सेलच्या (Sale) पहिल्याचं दिवशी मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू ऑर्डर (Order) केल्या जात आहेत. तरी यात इलेक्ट्रीक वस्तूंना (Electric Appliances) अधिक मागणी आहे. आजपासून या सेलला सुरुवात झाली असली तरी अॅमेझॉन प्राईम मेंबरसाठी (Amazon Prime Member) मात्र कालपासूनच हा सेल सुरु झाला आहे.  ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलमध्ये विविध वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यतची सुट देण्यात आली आहे. यांत टीव्ही (Television), रेफ्रीजिरेटर (Refrigirator), वॉशिंग मशिन (Washing Machine), एसी (AC), व्हॅक्यूम क्लीनर (Vaccume Cleaner), डिशवॉशर (Dish Washer), हिटर (Heater), मोबाईल फोन (Mobile Phone), प्रिंटर (Printer) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा (Electronic Gadgets)  समावेश आहे. तसेच इयर फोन (Ear Phone), स्मार्ट वॉच (Smart Watch), अॅडप्टर (Adapter), चार्जर (Charger), पावर बॅन्क (Power Bank) सारख्या वस्तूंना मोठी मागणी आहे.

 

तसेच या सेलमध्ये होम डेकोर (Home Decor), कॉस्मेटीक्स (Cosmetics), ग्रोसरी (Grocery), फूटवेअर (Footware), बॅग्स (Bags), किचन सेट्स (Kitchen Sets) यावर मोठी सुट देण्यात आली आहे. यावेळीच्या अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलचं विशेष म्हणजे या सेलची अंतीम दिनांक अजूनही घोषीत करण्यात आलेली नाही. दरवर्षी अॅमेझॉन तीन ते चार दिवसांचा सेल ठेवतो पण वापकर्त्यांची मागणी अधिक असल्यास या सेलचा कालवधी एक ते दोन वाढवण्यात येतो पण यावेळी यासेलची क्लोसिंग डेट अॅमेझॉन(Amazon) कडून घोषित करण्यात आलेली नाही. (हे ही वाचा:- Instagram Down: जगभरात इंस्टाग्राम डाऊन! शेवटी इंस्टाग्रामने सादर केला जाहीर माफीनामा)

 

तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Shopping) करायच्या विचारात असल्यास अॅमेझॉनचा हा सेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. एवढचं नाही तर तुम्ही ऑर्डर (Order) केलेली वस्तू अगदी 3 दिवसाच्या आत तुमच्या पत्यावर (Address) पाठवण्यात येईल अशी खात्री देखील अॅमेझॉनने दिलेली आहे. तरी नवरात्र, दसरा, दिवाळी सारख्या सणांसाठी शॉपिंग करणं अनिवार्य असणार आहे. घरबसल्या अगदी किफायती दरात खरेदी करण्यासाठी अॅमेझॉनचा हा ग्रेट इंडियन फेस्टव्हल सेल सर्वोत्तम ऑपशन आहे. तसेच अॅमेझॉनच्या अधिकृत वेवसाईटवर जावून किंवा अॅमेझॉनच्या अपवरुन तुम्ही या ऑफरचा लाभ घेवू शकता. तसेच या सेल दरम्यान शॉपिंग करताना तुम्ही नेट बॅंकिंग (Net Banking), ऑनलाईन बॅंकिंग (Online Banking),यूपीआय (UPI), कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) अशा विविध मार्गे पेमेंट (Payment) करु शकता.