करोडो तरुणाच्या काळजाचा ढोका असणारं इंस्टाग्राम (Instagram) जगभरात तब्बल अर्धा तासासाठी डाऊन झालं होतं. इंस्टाग्राम का डाऊन झालं असावं असा अनेकांना प्रश्न पडला. तोच इंस्टाग्राम वापरकर्त्यांच्या इंस्टाग्राम डाऊन (Instagram Down) बाबत ट्वीटरवर (Twitter) चर्चा रंगल्या आणि काही मिनिटांतचं ट्वीटरवर इंस्टाग्राम डाऊन ट्रेन्ड होवू लागलं. संबंधीत माहित इंस्टाग्राम कॉम (Instagram Comms) या इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरुन देण्यात आली तसेच इंस्टाग्राम पूर्ववत सुरु झाल्यानंतर इंस्टाग्राम कडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)