IND vs NZ, ICC World Cup 2019: पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही, सांगतो हर्षा भोगले
Image Source/PTI

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वकप सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र पाऊस यात बाधा उत्पन्न करत आहे. भारत आणि न्यूझीलंड नॉटिंगहॅम च्या मैदान आमने-सामने येतील, परंतु काही दिवसांपासून इथे जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, पावसाने तूर्तास विश्रांती घेलती असली तरी, होणंही संघातील सामना होण्याची शक्यता कमी असल्याचा हर्षा भोगले म्हणतो. (IND vs NZ, ICC World Cup 2019: नॉटिंगहॅममध्ये पाऊस थांबला पण टॉसला विलंब)

भोगले म्हणतो, तूर्तास पावसाने विश्रांती जयश्री घेतली असली तरी, सूर्यकिरण नसल्याने पीच सुखणार कशी असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या मैदानावरची कव्हर काढले असले तरी, सम्पूर्ण मैदानावर कव्हर नसते. सामना सुरु झाला तरी खेळाडूंना मात्र त्याचा त्रास होणार.

आज सर्व चाहत्यांचे लक्ष भारतीय कर्णधार विराट कोहलीवर असेल. कारण आज विराटकडे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याचा चान्स आहे. कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करण्यासाठी 51 धावांची गरज आहे.