भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघामध्ये आज विश्वकपचा 34 वां सामना मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात खेळाला जातोय. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) ने अत्यंत सुंदर फील्डिंग करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ख्रिस ने सीमा रेषेवर डाईव्ह मारत चौकार रोखले. हे दृश्य पाहून मैदानात उपस्थित खेळाडू आणि दर्शक बरेच इंप्रेस झाले आणि सर्वांनी गेलचे कौतुक करत टाळ्या वाजवल्या. (IND vs WI, CWC 2019: भारता नं वेस्ट इंडिज ला दिले 269 धावांचे आव्हान; धोनी चे अर्धशतक)
गेलचे क्षेत्ररक्षण बहुन भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही प्रभावित झाला आणि त्याने मैदानावर त्याचे कौतुक केले. दरम्यान, सोशल मीडिया चाहते सुद्धा 'युनिव्हर्स बॉस' ची स्तुती करतात. पहाहा व्हिडिओ:
#indvswi #ChrisGayle #Kohli Reaction...... what a moment pic.twitter.com/IhfixADSjH
— Harsh (@powerjack5) June 27, 2019
Making his last world cup memorable..🙂#ChrisGayle
— Milind (@onetiredhermit) June 27, 2019
Dive and reaction
Most entertaining cricketer @henrygayle #ChrisGayle
— Jwalin (@Jwalin9) June 27, 2019
दुरीकडे, कोहली आणि एम धोनी धोनी च्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाने 268 रन केले आहेत. धोनीने 61 बॉलमध्ये नाबाद 56 रन केले तर कोहलीने 82 बॉलमध्ये 72 रन केले. मॅचमध्ये विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. वेस्ट इंडिजकडून केमार रोचने (Kemar Roach) सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर (Jason Holder) आणि शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell) ने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.