PC-X

George Foreman Dies: बॉक्सिंग लेजेंड हेवीवेट चॅम्पियन जॉर्ज फोरमन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रिंगमध्ये 'बिग जॉर्ज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोरमॅनने 1960 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि ऑलिंपिक सुवर्णपदकासह अनेक पदके जिंकली. ते दोनदा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन राहिले होते.

1974 मध्ये, फोरमनने प्रसिद्ध 'रंबल इन द जंगल' लढतीत मोहम्मद अलीकडून त्याचे पहिले जागतिक हेवीवेट विजेतेपद गमावले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 68 नॉकआउट्स नोंदवले होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त पाच सामने गमावले होते.

फोरमनने 1973 मध्ये पहिले जागतिक विजेतेपद जिंकले आणि 1974 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी ते परत मिळवले. 1997 मध्ये त्यांनी बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली.

जॉर्ज फोरमन यांचे निधन