SRH vs KXIP, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: सनराईजर्स हैद्राबाद विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब संघांची आज लढत; Star Sports आणि Hotstar Online वर पहा लाईव्ह सामना
SRH vs KXIP live cricket streaming (Photo Credits: File Photo)

हैद्राबाद येथील राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम वर आज सनराइजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब (KXIP) असा सामना रंगणार आहे. आयपीएल 12 सीजनमध्ये हे दोन्ही संघ 10-10 पॉईंट्स मिळवले आहेत. तरी देखील स्पर्धेत हैद्राबाद संघ चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानी आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला प्लेऑफमध्ये पोहण्याची संधी मिळू शकते.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

हैद्राबाद विरुद्ध पंजाब हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हैद्राबाद विरुद्ध पंजाब नाणेफेक

 

किंग्स इलेवन पंजाब संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. स्टार स्पोट्सवर तुम्हाला हैद्राबाद विरुद्ध पंजाब सामना पाहता येईल. Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD, Hotstar या चॅनलवर सामना लाईव्ह पाहण्याची सोय आहे.