Photo Credit- X

Rajasthan Royals vs Gujarat Titans, IPL 2025 Live Streaming: लीग टप्प्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात आरसीबीकडून राजस्थान रॉयल्स संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आयपीएलमधून (IPL 2025) बाद होण्याच्या जवळ आहे. रियान परागच्या नेतृत्वात संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता राजस्थान रॉयल्स (RR vs GT) गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सला नऊ सामन्यांत फक्त दोन विजय मिळाला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीग 2025 मधील 47 वा सामना होत आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग 2025 सामना कधी खेळला जाईल?

आरआर आणि जीटी यांच्यातील आयपीएल 2025 सामना आज सोमवारी 28 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग 2025 सामना कुठे खेळला जाईल?

आरआर आणि जीटी यांच्यातील आयपीएल 2025 सामना आज सोमवारी 28 एप्रिल रोजी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल.

भारतात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स लाइव्ह स्ट्रीमिंग चॅनेलवर कुठे पहाल?

आरआर आणि जीटी यांच्यातील आयपीएल 2025 सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग 2025चे थेट प्रक्षेपण कुठे पहाल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग 2025 चे थेट प्रक्षेपण भारतातील जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या टॉसची वेळ?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी टॉस भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होईल.