PC-X

MI IPL 2025 Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि पाच वेळा चॅम्पियन राहिलेले मुंबई इंडियन्स (MI) विजेतेपदाचा दावा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या हंगामात, संघ आपल्या नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होईल. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे मुंबई इंडियन्स त्यांच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर एकूण सहा सामने खेळेल. NZ vs PAK T20I, ODI Series 2025 Full Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता न्यूझीलंड-पाकिस्तान टी 20 आणि एकदिवसीय मालिका; संपूर्ण वेळापत्रक पहा

मुंबई इंडियन्स (एमआय) आयपीएल 2025 चे पूर्ण वेळापत्रक

दिनांक सामना स्थळ वेळ
23 मार्च चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई 7:30 PM
29 मार्च गुजरात टाइटंस विरुद्ध मुंबई इंडियंस नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 7:30 PM
31 मार्च मुंबई इंडियंस विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई 7:30 PM
4 एप्रिल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध  मुंबई इंडियंस बीआरएसएबीवी एकाना स्टेडियम, लखनऊ 7:30 PM
7 एप्रिल मुंबई इंडियंस विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु वानखेड़े स्टेडियम, मुंबई 7:30 PM
13 एप्रिल दिल्ली कैपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियंस अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली 7:30 PM
17 एप्रिल मुंबई इंडियंस विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद वानखेड़े स्टेडियम, मुंबई 7:30 PM
20 एप्रिल मुंबई इंडियंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई 7:30 PM
23 एप्रिल सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियंस राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम, हैदराबाद 7:30 PM
27 एप्रिल मुंबई इंडियंस विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई 3:30 PM
1 मे राजस्थान रॉयल्स विरुद्ध  मुंबई इंडियंस सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर 7:30 PM
6 मे मुंबई इंडियंस विरुद्ध गुजरात टाइटंस वानखेड़े स्टेडियम, मुंबई 7:30 PM
11 मे पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला 3:30 PM
15 मे मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कैपिटल्स वानखेडे स्टेडियम, मुंबई 7:30 PM

आयपीएल २०२५ साठी एमआय खेळाडू: जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, अल्लाह गझनफर, रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्विनी कुमार, मिशेल सँटनर, रीस टोपली, कृष्णन श्रीजित, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिजाद विल्यम्स, विघ्नेश पुथुर