IPL 2025 | File Image

आयपीएल 2025 ने आणलेल्या रोमहर्षक सामन्यांनी जागतिक बेटींग कंपनी 1xBet आणि क्रिकेट चाहत्यांनी श्वास रोखून धरले. नवीन मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यांनी अनेक अनपेक्षित निकाल दिले आहेत: प्लेऑफ्ससाठीचे मुख्य दावेदार सनरायझर्स हैदराबाद 5 पैकी 4 सामने हरल्याने गुणतालिकेत सर्वात तळाला आहेत तर दिल्ली कॅपिटल्सनी पहिले तीन सामने जिंकून पहिले स्थान प्राप्त केले आहे. इंडियन प्रिमियर लीगच्या नव्या मोसमाला युवा खेळाडू प्रियांश आर्या आणि विग्नेश पुथुर यांनी चमकदार कामगिरीने झळाळी आणली आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी अनेक नवीन युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने भुरळ घातली आहे.

आयपील 2025 च्या मोसमात चाहत्यांना आनंद आणि उत्सुकता यांचा संगम अनुभवण्याची संधी आहे: एकीकडे जागतिक दर्जाच्या क्रिकेट सामन्यांचा आनंद आणि दुसरीकडे ₹1 कोटी इतक्या बक्षीस रकमेच्या इंडियन लीग कार्निव्हल टुर्नामेंट मध्ये भरघोस बक्षीसांची लयलूट. सर्व नवीन वापरकर्ते त्यांच्या डिपॉझिट रकमेच्या तुलनेत 300% सुधारित वेलकम बोनस प्राप्त करू शकतात. म्हणूनच इथे आम्ही आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या क्षणांचा आढावा घेतला आहे. आपण स्पर्धेत आकर्षक कामगिरी करणारे, मोठ्या संघाची निराशाजनक कामगिरी आणि b सर्वोत्तम क्रिकेटपटूंची वैयक्तिक लक्षवेधी कामगिरी याकडे लक्ष देणार आहोत.

दिल्ली कॅपिटल्सची जबरदस्त सुरूवात, रॉयल चॅलेंजर्स बॅंगलुरूची स्थिर कामगिरी आणि सररायझर्स हैदराबादची निराशाजनक सुरूवात

मोसमाच्या आधी जागतिक बेटींग कंपनी 1xBet ने फॅन पोल घेतला होता ज्यात कोणत्या संघाला चाहत्यांचा पाठिंबा असेल हे समोर आले होते. क्रिकेट प्रेमींमध्ये पुढील प्रकारे भावना दिसून आल्या होत्या:

● रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (28.5%)

● मुंबमुंबई इंडियन्स (21.6%)

● चेन्नई सुपर किंग्स (20.4%)

● सनरायझर्स हैदराबाद (10.3%)

● कोलकता नाईट रायडर्स (6.4%)

आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये असे आश्चर्याचे धक्के मिळाले जे चाहत्यांना अजिबात अपेक्षित नव्हते. सीझन थरारक, रोमांचक होण्याची लक्षणे असून उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत टिकण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सनी या सिझनच्या सुरुवातीला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या फ्रॅंचाईजच्या कामगिरीबाबत तज्ञ तसे सावध होते परंतू त्यांनी पहिले तीन सामने जिंकून +1.257 एनआरआर इतक्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर तालिकेत पहिले स्थान प्राप्त केले आहे.

गुजरात टायटन्स डीसीचा जोरदार पाठलाग करत आहेत. गुजरात टायटन्सच्या संघ व्यावस्थापनाने चाहत्यांना प्लेऑफ्समध्ये जागा मिळवण्याचे वचन दिले होते आणि आशिष नेहराच्या मार्गदर्शनात संघाने आपल्या समर्पित चाहत्यांची अपेक्षा पूर्ण केली आहे. टायटन्स 4 सामन्यात 3 विजयांसहीत दुसर्‍या स्थानावर आहेत.

पहिल्या तीन मधील तिसरा संघ रोयल चॅलेंजर्स बॅंगलोर आहे. गेल्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीतील पराभवानंतर त्यांचे ध्येय पहिल्या दोन मध्ये स्थान प्राप्त करण्याचे असेल ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये फायदा होऊ शकेल. या सिझन मध्ये हा महत्वाकांक्षी संघ पहिले अजिंक्यपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. पंजाब किंग्सनीही स्थिर कामगिरी केली आहे. संघाने चौथे स्थान प्राप्त केले आहे आणि पुढच्या टप्प्यापासून एक पाऊल दूर आहे.

स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित संघांकडून चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स. मोसमाच्या सुरुवातीला पाच वेळचे आयपीएल हे विजेते पाच पैकी चार सामने हरले आहेत आणि तालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत.

मोसमाच्या पहिल्या सामन्यात 286/6 इतकी धावसंख्या करूनही (आयपीएलच्या इतिहासातील दुसर्‍या मोठी धावसंख्याा) पुढचे 4 सामने गमावल्याने सनरायझर्स हैदराबादची घसरगुंडी उडाली आहे. पाच सामन्यात पॉवरप्ले मध्ये 12 विकेट्स गमावणे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. सध्या हे संघ तालिकेत तळाला आहेत पण सर्व संघांना त्यांच्या चुका सुधारायची अजून संधी आहे.

सीझनच्या सुरूवातीला दिसून आलेल्या वैयक्तिक कामगिर्‍या: मार्शची सातत्यपुर्ण कामगिरी आणि मोहम्मद सिराजचा अचूक मारा

मोसमाच्या सुरूवातीला मोहम्मद सिराजने अचूक आणि वेगवान मारा करीत लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे गुजरात टायटन्स मध्ये आगमन हे अनपेक्षितरित्या त्याच्या कारकिर्दीसाठी लाभदायक ठरले आहे. चार सामान्यांमध्ये सिराजने नऊ बळी घेतले असून सनरायझर्स विरूद्धच्या सामन्यात त्याने आपली चमक दाखवून दिली. राजस्थान विरूद्धच्या सामन्यात क्लासेनने आपली चमक दाखवून दिली. हेन्रिकचा स्ट्राईक रेट त्याच्या संघ सहकार्यांमध्ये सर्वात जास्त होता (242.86) आणि त्याने 34 केल्या. मोसमाच्या सुरूवातीला हेनरिक क्लासेनने आपले नाव आयपीएलच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करून दाखवले. त्याने एकूण 1000 धावा पूर्ण केल्या, त्यासुद्धा 594 चेंडूत. ही आयपीएलच्या इतिहासातील अशा प्रकारची दुसरी वेगवान कामगिरी आहे, आंद्रे रसेलने 1000 धावा यापेक्षा लवकर पूर्ण केल्या होत्या.

या बरोबरच तरूण खेळाडूंच्या बद्दल बोलायला हवे ज्यांनी स्पर्धेच्या सुरूवातीच्या सामन्यात आपली क्षमता दाखवून दिली आहे. प्रियांश आर्याने पंजाब किंग्ससाठी 103 धावा केल्या तर विग्नेश पाथूरने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तीन बळी घेत तो मुंबई इंडियन्सचा उगवता तारा असल्याचे सिद्ध केले आहे. मिशेल मार्शची सातत्य पूर्ण कामगिरी त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या ऑस्ट्रेलियन खेळाडूने 265 धावा करीत आयपीएल 2025 मध्ये सर्वात जास्त धावा करणार्‍यांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे तर नोकलस पुरन 5 सामन्यांमध्ये 288 धावांसहित अव्वल स्थानावर आहे. हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज आपली अव्वल दर्जाची कामगिरी करत धडाकेबाज फलंदाजी करत असून त्याचा स्ट्राईक रेट 225.00 आहे.

आयपीएल 2025 मध्ये बरेच काही होणे बाकी आहे. 

कामगिरीतले वैविध्य, उत्कंठा वर्धक सामने आणि गुणी युवा खेळाडूंनी दाखवलेली चमक यामुळे स्पर्धा उत्कंठावर्धक होणार असून अनेक अनपेक्षित निकाल बघायला मिळू शकतात. विरेंद्र सेहवाग, ऍडम गिलख्रिस्ट आणि रोहन गावस्कर यांनी आणि इतर क्रिकेट तज्ञांनी आपल्या मोसम सुरू होण्याच्या आधीच्या अंदाजात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे प्लेऑफ्सला पात्र ठरतील असा अंदाज व्यक्त केला होता. परंतू हे संघ तालिकेत तळाला असून त्यांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह आहे.

दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि पंजाब किंग्स या संघाच्या चाहत्यांसाठी वेगळ्या भावना आहेत. या संघांनी कधीही अजिंक्यपद जिंकलेले नाही परंतू त्यांचे संघ मजबूत दिसत आहेत, झापटलेले वाटत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संघ समतोलीत आहेत. नवीन कर्णधारांनी नवीन दृष्टिकोन आणला आहे तर तरूण खेळाडू उच्च पातळीवर कामगिरी करण्याची आपली क्षमता सिद्ध करत आहेत. आम्ही आयपीएल 2025 मधील घडामोडींवर लक्ष ठेवणार आहोत आणि अनपेक्षित निकालांच्या या मोसमाबाबतचा आढावा आम्ही नक्कीच घेऊन येत राहू. आयपीएलवर सट्टा लावण्यासाठी 1xBet हे व्यासपीठ आहे आणि पारदर्शक अटी आणि आकर्शक बोनस यामुळे लाखो वापरकर्त्यांनी या व्यासपिठाचा वापर केला आहे.

1xBet बाबत - 

1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात. 1xBet च्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, Durban Super Giants, European Cricket Network आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील प्रसिद्ध ब्रँड अ‍ॅम्बेसेडरमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू हेन्रिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR Nordics Awards अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.