
भारत पाकिस्तान सामन्याची चर्चा फक्त भारतातत नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सुरु आहे. कालच्या मॅचचे हिरो ठरले ते भारताचे दोन फलंदाज किंग कोहली आणि हार्दिक पांड्या. तरी या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सामन्यानंतर दोन्ही सामना विरांनी एक अनोखी मुलाखत दिली आहे.