India vs Australia 3rd ODI 2019: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकत भारतीय संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Team India (Photo Credit: Twitter)

India vs Australia 3rd ODI 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेयिला या पाच वनडे सिरीजमधील तिसरा सामना आज रांची (Ranchi) येथे रंगणार आहे. यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मालिका नावावर करण्यासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'विराट कोहली'ने रचले वनडे क्रिकेटमधील 40 वे शतक

असे असतील दोन्ही संघ:

भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, अंबाती रायडू, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ:

एरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडोर्फ, एलेक्स कॅरी, पेंट कमिंस, पीटर हँड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नाथन लॉयन, शॉन मार्श, ग्लॅन मॅक्सेवल, झाए रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, एडम जाम्पा, जय रिचर्डसन.