सोफिया डन्कली टेस्ट डेब्यू (Photo Credit: Twitter/englandcricket)

ब्रिस्टल (Bristol) येथे भारताविरुद्ध (India) कसोटी सामन्यात इंग्लंडने (England) सोफिया डन्कलीला (Sophia Dunkley) कसोटी पदार्पणाची संधी दिली आणि ब्रिटिश संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणारी ती पहिली ब्लॅक महिला ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूने वेस्ट इंडिज येथे आयोजित 2018 महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून इंग्लंड संघात पदार्पण केले होते.