DC vs KKR Live: दिल्लीच्या फिरोजशहा कोटला (Feroz Shah Kotla Ground) मैदानावर आज दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध कोलकत्ता (Kolkata Knight Riders) सामना रंगणार आहे. दिल्लीच्या संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने त्यांच्या संघामध्ये चार तर कोलकताच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. दिल्ली ने टीममध्ये हनुमा विहार, संदीप लामीछाने, हर्षल पटेल आणि क्रिस मॉरिस यांचा समावेश केला आहे.
दिल्ली विरुद्ध कोलकत्ता टॉस
Meanwhile at the Kotla, @DelhiCapitals win the toss and elect to bowl first against the @KKRiders #DCvKKR pic.twitter.com/2x20PuQuaJ
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2019
दिल्ली विरुद्ध कोलकत्ता सामना लाईव्ह
आज तुम्ही दिल्ली विरुद्ध कोलकत्ता सामना घरी पाहू शकत नसाल तर हॉटस्टारवर तुम्हांला तो लाईव्ह पाहता येऊ शकतो. यासाठी सामना लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा. आणि प्रवासादरम्यानही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. भारतासह जगभरात कोणत्या TV चॅनल्सवर पाहाल IPL सामने? घ्या जाणून
आयपीएलच्या संपूर्ण इतिहासामध्ये हे दोन संघ तब्बल 21 वेळेस एकमेकांसमोर आले. त्यापैकी दिल्ली ८ वेळेस आणि कोलकत्ता 13 वेळेस जिंकली आहे.