IPL 2022 Auction: ऑस्ट्रेलियाचे किमान 10 खेळाडू बनणार करोडपती, T20 विश्वचषकातील कामगिरीने वधारला भाव; फ्रँचायझीमध्ये चढाओढची शक्यता

आयसीसी टी-20 विश्वचषकचा यंदाचा हंगाम संपुष्टात आला आहे. आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या स्पर्धेचा नवा चॅम्पियन ठरला. कांगारू संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या डझनभर खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यावर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावात खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावली जाऊ शकते.

IPL 2022 Auction: ऑस्ट्रेलियाचे किमान 10 खेळाडू बनणार करोडपती, T20 विश्वचषकातील कामगिरीने वधारला भाव; फ्रँचायझीमध्ये चढाओढची शक्यता

आयसीसी टी-20 विश्वचषकचा यंदाचा हंगाम संपुष्टात आला आहे. आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या स्पर्धेचा नवा चॅम्पियन ठरला. कांगारू संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या डझनभर खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यावर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावात खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावली जाऊ शकते.

क्रिकेट Priyanka Vartak|
IPL 2022 Auction: ऑस्ट्रेलियाचे किमान 10 खेळाडू बनणार करोडपती, T20 विश्वचषकातील कामगिरीने वधारला भाव; फ्रँचायझीमध्ये चढाओढची शक्यता
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषकचा (ICC T20 World Cup) यंदाचा हंगाम संपुष्टात आला आहे. आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ यंदाच्या स्पर्धेचा नवा चॅम्पियन ठरला. कांगारू संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या डझनभर खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यावर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मेगा लिलावात खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावली जाऊ शकते. फिंचचा ऑस्ट्रेलियन संघ यंदाचा विश्वचषक जिंकेल असा अंदाज कोणीही वर्तवला नव्हता. पण खेळाडूंनी सर्वांना चकित करून सर्वप्रथम फायनल आणि नंतर जेतेपदावर पहिल्यांदा आपले कोरले. अशा स्थितीत आता लवकरच आयपीएलचा लिलाव (IPL Auction) देखील आयोजित करण्यात येणार असून कांगारू संघातील स्टार खेळाडू देखील लिलावात उतरणार आहेत. त्यामुळे सर्वांची नजर त्यांच्यावर असेल. (IPL 2022: मेगा लिलावापूर्वी ‘या’ 2 भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना फ्रँचायझी सर्वात पहिले करणार रिटेन, भल्या-भल्या दिग्गजांवर पडलेत भारी!)

सर्वप्रथम चर्चा कार्याची ती सलामीवीर डेविड वॉर्नरची (David Warner). आयपीएल 2021 दरम्यान सनरायझर्स हैदराबादने त्याला कर्णधारपदावरून हटवले होते. इतकंच नाही तर त्याला प्लेइंग-11 मधूनही बाहेर केले होते. पण टी-20 विश्वचषकात सामनावीराचा पुरस्कार मिळवून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने 289 धावा केल्या आहेत. त्याने एकूण टी-20 मध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत मेगा लिलावात वॉर्नरवर मोठी बोली लावली जाऊ शकते. याशिवाय लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाने (Adam Zama) या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. 29 वर्षीय गोलंदाजाने 7 सामन्यात 12 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याची सरासरी 12 होती तर अर्थव्यवस्था फक्त 5.81 होती. अंतिम सामन्यात त्याने 4 षटकात केवळ 26 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. एकूण टी-20 मध्ये त्याने 222 विकेट घेतल्या आहेत. 3 वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

तसेच टी-20 विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) फारशी संधी मिळाली नाही. पण त्याने बॅट आणि बॉलने छाप पाडली. मॅक्सवेलने स्पर्धेत 64 धावा केल्या. याशिवाय फायनलमध्ये त्याने नाबाद 28 धावांची सर्वात मोठी खेळीही खेळली. याशिवाय या ऑफस्पिनरने 2 विकेटही घेतल्या. आयपीएल 2021 मध्ये त्याचा विराट कोहलीच्या आरसीबी (RCB) संघात समावेश करण्यात आला होता. पण यंदा फ्रँचायझी त्याला रिटेन करते की नाही हे पाहणे उत्साहाचे असेल. स्टार ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडनेही (Josh Hazlewood) आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्याने 7 सामन्यात 16 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या. अंतिम फेरीत त्याने फक्त 16 धावा दिल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या. IPL 2021 मध्ये तो CSK चा भाग होता.

अखेरीस अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने (Marcus Stoinis) 4 डावात 80 च्या सरासरीने 80 धावा केल्या. त्याने यादरम्यान नाबाद 40 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. उपांत्य फेरीत त्याने हा पराक्रम केला. 5 विकेट्स पडल्यानंतर लगेचच संघ अडचणीत असताना त्याने पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. आयपीएल 2021 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. याशिवाय पॅट कमिन्स (केकेआर), मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, केन रिचर्डसन, डॅन ख्रिश्चन (आरसीबी) यांचाही लिलावात भाव वाढू शकतो.

D0ieG1wLmRpZDpCOTAzNzdENUZCNkQxMUU3QTVBQUVBMDc4NUNENzEyNyIgeG1wTU06SW5zdGFuY2VJRD0ieG1wLmlpZDpCOTAzNzdENEZCNkQxMUU3QTVBQUVBMDc4NUNENzEyNyIgeG1wOkNyZWF0b3JUb29sPSJBZG9iZSBQaG90b3Nob3AgQ0MgMjAxNyAoV2luZG93cykiPiA8eG1wTU06RGVyaXZlZEZyb20gc3RSZWY6aW5zdGFuY2VJRD0ieG1wLmlpZDo4MkZFOTlDNUY1RjgxMUU3QTk0MkQ2MzJCQzdFNDE2RiIgc3RSZWY6ZG9jdW1lbnRJRD0ieG1wLmRpZDo4MkZFOTlDNkY1RjgxMUU3QTk0MkQ2MzJCQzdFNDE2RiIvPiA8L3JkZjpEZXNjcmlwdGlvbj4gPC9yZGY6UkRGPiA8L3g6eG1wbWV0YT4gPD94cGFja2V0IGVuZD0iciI/PgH//v38+/r5+Pf29fTz8vHw7+7t7Ovq6ejn5uXk4+Lh4N/e3dzb2tnY19bV1NPS0dDPzs3My8rJyMfGxcTDwsHAv769vLu6ubi3trW0s7KxsK+urayrqqmop6alpKOioaCfnp2cm5qZmJeWlZSTkpGQj46NjIuKiYiHhoWEg4KBgH9+fXx7enl4d3Z1dHNycXBvbm1sa2ppaGdmZWRjYmFgX15dXFtaWVhXVlVUU1JRUE9OTUxLSklIR0ZFRENCQUA/Pj08Ozo5ODc2NTQzMjEwLy4tLCsqKSgnJiUkIyIhIB8eHRwbGhkYFxYVFBMSERAPDg0MCwoJCAcGBQQDAgEAACH5BAEAAAcALAAAAAAQA7kBAAP/eLrc/jDKSau9OOvNu/9gKI5kaZ5oqq5s675wLM90bd94ru987//AoHBILBqPyKRyyWw6n9CodEqtWq/YrHbL7Xq/4LB4TC6bz+i0es1uu9/wuHxOr9vv+Lx+z+/7/4CBgoOEhYaHiImKi4yNjo+QkZKTlJWWl5iZmpucnZ6foKGio6SlpqeoqaqrrK2ur7CxsrO0tba3uLm6u7y9vr/AwcLDxMXGx8jJysvMzc7P0NHS09TV1tfY2drb3N3e3+Dh4uPk5ebn6Onq6+zt7u/w8fLz9PX29/j5+vv8/f7/AAMKHEiwoMGDCBMqXMiwocOHECNKnEixosWLGDNq3Mix/6PHjyBDihxJsqTJkyhTqlzJsqXLlzBjypxJs6bNmzhz6tzJs6fPn0CDCh1KtKjRo0iTKl3KtKnTp1CjSp1KtarVq1izat3KtavXr2DDih1LtqzZs2jTql3Ltq3bt3Djyp1Lt67du3jz6t3Lt6/fv4ADCx5MuLDhw4gTK17MuLHjx5AjS55MubLly5gza97MubPnz6BDix5NurTp06hTq17NurXr17Bjy55Nu7bt27hz697Nu7fv38CDCx9OvLjx48iTK1/OvLnz59CjS59Ovbr169iza9/Ovbv37+DDix9Pvrz58+jTq1/Pvr379/Djy59Pv779+/jz69/Pv7////8ABijggAQWaOCBCCao4IIMNujggxBGKOGEFFZo4YUYZqjhhhx26OGHIIYo4ogklmjiiSimqOKKLLbo4ouLFSDjjDTWaOONOOZYI4y9zBjAAAQIIOSQRBZp5JFICkDAkgQMEMCMPObiY5EAVGnllVhmqeWWWg4AZZS1yDgAlQJwaeaZaAIggIxg0iJmkmnGKaeabLYJi4wGwFnmnHxy6WUBdr7yZpJ79mkolnUGykoBeRIqpJqHRvqkoq0w6uiQkUbqJaWLBnBpmYVmOuemnKpSgKefgirqnAQAWmoqpyKZJaarxtnqq7CiWiSTvIL6qJVK8rpkqFsKO+yVt+J6Sqz/Rhpgo6qhrmmjAWc+aSMByLqqbCmnBlmkszViS+SVf9Y4gJ83BoBlstuSEqu3Q4JLo6+PFirvvFveSO262rYryrvfXqsmrVa2Oq2W1oabJbv+htJtkPDeK6O4VFqZMI3nZmujugv32/AnDw8rpMQFwGuklThiSXIBxFbJ8MeehKzkyAKfrGq5NHIMwMUzZtwxzA4HICzN4RJq8Y3YGlzjvlq+DPQmIUd87aV0HszzxFw6/XQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Virat Kohli एका मोठ्या विक्रमाच्या जवळ, CSK विरुद्ध RCB सामन्यात रचणार इतिहास">
क्रिकेट

Virat Kohli एका मोठ्या विक्रमाच्या जवळ, CSK विरुद्ध RCB सामन्यात रचणार इतिहास

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change