आयपीएल 12 च्या सीजनमधील 50 वा सामना आज चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियम (M. A. Chidambaram Stadium) वर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत दोन्ही संघ अव्वल स्थानी असून आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आज दोन्ही संघ प्रयत्न करतील. विशेष म्हणजे चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आपले प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहे.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?
चेन्नई विरुद्ध दिल्ली हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
चेन्नई विरुद्ध दिल्ली नाणेफेक
Match 50. Delhi Capitals win the toss and elect to https://t.co/OHphOcFC8c #CSKvDC #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2019
चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
असे असतील दोन्ही संघ:
चेन्नई सुपर किंग्स: अंबाती रायडू, शेन वाटसन, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड़, मिशेल सँटनर, डेविड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, राहुल तेवतिया, जयंत यादव, कॉलिन मुनरो, क्रिस मौरिस, कगिसो रबादा, संदीप लामिछाने, ट्रेंट बाउल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बेन्स, नाथू सिंग, कोलिन इंग्राम, शेरफेन रदरफोर्ड.