Selfie Craze Turns Fatal:  मेक्सिकोमध्ये एक दुख:द घटना घडली आहे. एस्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विन्टेज ट्रेनसोबत सेल्फी घेताना महिलेचा अपघात झाला आहे. रेल्वे ट्रेनच्या धडकेत 20 वर्षीय महिलेचा जागीच (Death) मृत्यू झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. महिला रेल्वे ट्रकजवळ उभी असते. त्यानंतर ती सेल्फी घेण्यासाठी गुडघे टेकून खाली उभी राहते. मागून भरधाव ट्रेन येत आणि तीच्या डोक्याला धडक देते यात महिला गंभीर जखमी होते. जागेवर कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू होतो. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा-  ॲमेझॉन जंगलातील जमातीसाठी Elon Musk च्या स्टारलिंक उपलब्ध केले इंटरनेट;

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)