मेक्सिको मध्ये Acapulco भागात केबल कारचा टॉवर कोसळून अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका जत्रेदरम्यान ही दुर्घटना झाली असून यामध्ये अनेक जण जखमी असल्याचं समोर आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी शेअर केलेल्या फुटेजमध्ये अपघाताचा क्षण दिसत आहे. जत्रेच्या आसपास लोक फिरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये केबल कारचा एक मोठा टॉवर कोसळताना दिसत आहे.
मेक्सिको मध्ये केबल कारचा अपघात
JUST IN: Cable car tower collapses at fair in Acapulco, Mexico. Multiple injuries pic.twitter.com/hJvNtoFAFI
— BNO News Live (@BNODesk) December 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)