Ruidoso Wildfire Videos: न्यू मेक्सिको (New Mexico)येथील रुइडोसो गावात 3,300 एकरपेक्षा जास्त जमीन वणव्याने वेढली आहे. त्याचा व्हिडीओ(Wildfire Video) व्हायरल झाला आहे. आगीचे लोट दुरपर्यंत पसरत आहेत. परिणामी शहरात दृश्यमानता कमी झाली आहे. लागलेल्या वणव्यामुळे सरकारकडून आपत्कालीन स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामुळे अपाचे समिट येथील महामार्ग 48 आणि 70 बंद करण्यात येणार आहे. (हेही वाचा:Mumbai Most Expensive City for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत नागरिकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; आशियामध्ये 21 व्या क्रमांकावर, दिल्ली कोणत्या स्थानावर घ्या जाणून)

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)