दक्षिण कोरिया मध्ये संसदेने आज कुत्र्याचे मांस विकण्यावर आणि खाण्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. कोरियन वॉर दरम्यान अन्नाची भ्रांत असल्याने मोठ्या प्रमाणात कुत्र्याची शिकार करून अन्न शिजवलं जात होतं. bosintang/nourishing soup या त्यांच्या पारंपारिक पदार्थामध्येही कुत्र्याचे मांस वापरलं जात होतं. लोकांचे उत्पन्न, प्राणी हक्क जागरुकता आणि पाळीव प्राणी मालकी वाढल्याने कुत्र्याच्या मांसासाठी गेल्या काही दशकांमध्ये घट झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)