पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडला अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आज (5 मे) केली आहे. भारतीय सशस्त्र दलांची तुकडी देखील परेडमध्ये सहभागी होईल, असे MEA ने एका निवेदनात म्हटले आहे. Emmanuel Macron यांनी आपल्या अकाऊंट वर ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पहा ट्वीट: G20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष भेट घेतली .
पहा ट्वीट
Cher Narendra, heureux de t'accueillir à Paris comme invité d'honneur du défilé du 14 juillet !
प्रिय नरेंद्र, 14 जुलाई की परेड के सम्मानित अतिथिके रूप में तुम्हारा पेरिस में स्वागत कर के मुझे बहुतखुशी होगी। pic.twitter.com/XTJi4MiE0E
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) May 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)