इंडोनेशियातील (Indonesia) बाली (Bali) येथे शिखर परिषद (G20 Summit) कालपासून सुरुवात झाली आहे. या परिषदेत जगातील तब्बल 19 देशांनी हजेरी लावली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष भेट घेतली आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi met US President Joe Biden and French President Emmanuel Macron as the #G20BaliSummit began in Indonesia this morning.
(Source: DD) pic.twitter.com/EXKz8lqSUJ
— ANI (@ANI) November 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)