Plane Crash on Highway Video: शुक्रवारी दुपारी फ्लोरिडाच्या आंतरराज्यीय महामार्गावर पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विमानाचा अपघात होऊन दोन जण ठार झाले आहेत. ऑकलंड पार्क, फ्लोरिडा येथील पायलट एडवर्ड डॅनियल मर्फी, 50, आणि पोम्पानो बीच, फ्लोरिडा येथील सेकंड इन कमांड इयान फ्रेडरिक हॉफमन, 65, अशी मृतांची नावे सांगण्यात येत आहे. हायवे एक्झीट जवळ अपघात झाला तेव्हा पाच लोक या खाजगी जेटमध्ये बसले होते.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)