Dr Reddy's 'पॅकजिंग एरर' चं कारण सांगत अमेरिकेमध्ये सुमारे 8 हजार बाटल्या परत मागवल्या आहेत. अवयवदानानंतर शरीराकडून त्याचा स्वीकार टाळण्याचा धोका कमी करण्यासाठी दिली जाणारी ही औषधं असल्याची माहिती US Food & Drug Administration कडून देण्यात आली आहे. 1 mg Tacrolimus capsules, या 0.5 mg Tacrolimus capsule च्या डब्बीमध्ये असल्याची माहिती USFDA ने अहवालात दिली आहे. Sun Pharma Recalls Generic Drug: सन फार्मा कंपनीने अमेरिकेतून परत मागवल्या जेनेरिक औषधांच्या 34,000 पेक्षा अधिक बाटल्या, चाचणीत नापास झाल्याने निर्णय .
पहा ट्वीट
Dr Reddy's recalls over 8,000 bottles of generic drug in US due to packaging error
Check more details here-https://t.co/WaQ0kwHRFd
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) January 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)