भारताचा आज (15 ऑगस्ट) 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. देशा-परदेशामध्ये या निमित्ताने भारतीय नागरिक आनंदसोहळा साजरा करत आहेत. लंडन मध्येही High Commission of India मध्ये भारतीयांनी एकत्र येत सांस्कृतिक सोहळा साजरा केला आहे. त्यामध्ये 'वंदे मातरम' सादर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अनेक जण तिरंगी कपडे घालून सहभागी झाले होते.
पहा ट्वीट
#WATCH | Members of the Indian diaspora sing 'Vande Mataram' at the High Commission of India, London during the #IndependenceDay celebrations here. pic.twitter.com/ewtmUEHRuk
— ANI (@ANI) August 15, 2023
#WATCH | #IndependenceDay celebrations at High Commission of India, London. pic.twitter.com/SOUBWobe3z
— ANI (@ANI) August 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)