Indian High commission in London समोर खलिस्तानांविरोधात भारतीयांच्या एकजुटीला सहकार्य करण्यासाठी ब्रिटीश पोलिस कर्मचार्यानेही 'सौदा खरा खरा' वरील डान्स स्टेप्स भारतीय मुलीकडून शिकून त्यावर थिरकण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. आज अनेक भारतीय झेंडे घेऊन देश एकसंध ठेवण्यासाठी नारेबाजी करताना दिसले. त्यामध्ये सुरक्षेला असलेले ब्रिटीश पोलिसही सहभागी झाल्याचं दिसलं. नक्की पहा: Indian High Commission in London समोर खलिस्तान समर्थनाविरूद्ध तिरंगा फडकवत एकवटले भारतीय;'जय हो' वर थिरकला ब्रिटिश पोलिस (Watch Video).
पहा ट्वीट
British Met Police shake a leg with a group of Indians in front of the Indian High commission in London. Indians present in a show of support & solidarity. https://t.co/PPVSmJHDEU pic.twitter.com/Dr8pJPnSB5
— Sidhant Sibal (@sidhant) March 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)